ठाणे-मिरर वृत्तसेवा
ठाणे येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे वतीने मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पाटील यांचे पुढाकाराने एनयुजे महाराष्ट्र चे संस्थापक सदस्य अतुल कुलकर्णी यांनी काही गरजू पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली गेली.
येत्या काळात आणखी महत्वपूर्ण मदत करणेसाठी ठाणे जिल्हा पालकमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे!
मुंबई, पालघर, रायगड ,नाशिक आदि जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांशी समन्वय सुरु आहे
ठाण्यातील माध्यमकर्मींना राज्यमंत्री बच्चू कडूंमार्फत जीवनावश्यक वस्तूंची सहायता केले बद्दल एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी आभार मानले!