कोरोना आजचा
* कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येनं आज उच्चांक गाठला
* एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 7358 रुग्ण मुंबईतले
* दिवसभरात 2682 नवे रूग्ण
* दिवसभरात 116 जणांचा मृत्यू
* मुंबईत दिवसभरात 1447 नवे रूग्ण
* धारावीत 41 नवे रूग्ण
* ठाण्यात दिवसभरात 146 नवे रूग्ण
* पुण्यात दिवसभरात 242 नवे रूग्ण
* पिंपरी चिंचवड - 49
* नवी मुंबईत 65 नवे रूग्ण
* पनवेल -25
* नांदेड - 5
* औरंगाबाद - 46
* आंबेगाव - 15
* सातारा - 32
* नागपूर - 43
* रायगड - 43
* वसई विरार - 54
* अमरावती - 11
* अहमदनगर - 13
* अकोला - 42
* सोलापूर -103
* जळगाव 21
* परभणी -7