कर्जत तालुका शेकाप चिटणीस प्रवीण पाटील यांचे मुंबईत उपचार सुरू असताना निधन झाले ते मानिवली ग्रामपंचायतचे थेट सरपंच म्हणूनही निवडून आले होते त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
चित्रपट निर्माते प्रवीण पाटील यांचे निधन
7/27/2020 07:27:00 PM
0
हुतात्मा भाई कोतवाल चित्रपटाचे निर्माते प्रवीण पाटील यांचे मुंबईत निधन
Tags