युपीएससी परीक्षेत सांगलीचा निमिष पाटील देशात 389 वा.
Team Maharashtra Mirror8/04/2020 09:11:00 AM
0
युपीएससी परीक्षेत सांगलीचा निमिष पाटील देशात 389 वा.
उमेश पाटील-सांगली
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील निमिष दशरथ पाटील यु पी एस सी मध्ये देशात 389 वा. निमिष यूपीएससी परीक्षेत देशात ३८९ व्या रँकने IAS झाला.निमिषाच्या यशाचं कौतुक सर्वत्र होत आहे