ब्रेकिंग न्युज
(संतोष सापते-श्रीवर्धन)
घोणसे घाटात दरड कोसळली,म्हसळा आणि श्रीवर्धनहुन मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प,जोरदार पावसामुळे घोणसे घाटात ही दरड कोसळली असून दोन जेसीबीच्या साहाय्याने ही दरड हटविण्याचे काम सुरू झालं असून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी मोकळा होईल असं बोललं जातंय.