रेवदंडा पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार श्री.संतोष माळी हे करोना आजारावर मात करून दि.06 ऑगस्ट 2020 रोजी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर होण्याकरिता आले असता, रेवदंडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.जैतापूरकर, पोलीस उपनिरीक्षक श्री.हिंगे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले...