ब्रेकिंग न्युज
साताऱ्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भ्रूणहत्या, टॉयलेट मध्ये सापडली दोन अर्भके,ही दोन अर्भके मृतावस्थेत सापडल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे,सफाई कामगार हे टॉयलेट साफसफाई करत असताना ही अर्भके सापडली. टॉयलेट चॉकअप झाल्याने सफाई कामगारांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब आली.याचा व्हिडीओ काढून या कामगारांनी घेतला आहे.या सगळ्या प्रकाराबद्दल साताऱ्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
(वृत्त--मिलिंद लोहार-सातारा)