कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालागाव येथील बारावीचा निकाल शंभर टक्के
सायन्स कॉलेजचा शंभर टक्के निकाल.
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालागावं येथिल बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती प्राध्यापक सचिन मासाळ यांनी दिली .
या कॉलेज ची दिपाली ढोबळे हिने ७१.६१% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला . मयुरी पवार हिने ६८.३०,ऋतुजा ढोबळे ६८.००, अक्षय हुबाले ६७.६६, रईसा तांबोळी ६७.२३, टक्के गुण मिळवले . इतर सर्व विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत .संस्थेचे अध्यक्ष डॉ दिलिप खांडेकर व प्राध्यापक सचिन मासाळ व कॉलेज मधील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , पालक , यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.