एनयुजे महाराष्ट्रच्या पुढाकाराने माध्यमकर्मींना खा.राहुल शेवाळेंचा मदतीचा हात
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
खासदार राहूल शेवाळे यांनी दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप एनयुजे महाराष्ट्र प्रवक्ते संदिप टक्के यांचे समन्वयातून
उत्तर मुबंईतील २० पत्रकारांना शिवसैनिक समाजसेवक भरतभाई पटेल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्या प्रसंगी उत्तर मुंबईतील पत्रकार सदस्य उपस्थित होते.