आमदार भास्करराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित गुहागर सेनेचा आदर्श उपक्रम
सुनील पवार यांनी दिले कोविड सेंटरला ५० ताट आणि पेला संच
ओंकार रेळेकर-चिपळूण
आमदार भास्करराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर पंचायत समिती उप सभापती सुनील पवार यांचे माध्यमातून कोविड सेंटर गुहागर ला 50 ताट व पेला यांचा संच तहसीलदार लता धोत्रे यांचेकदे सुपूर्त करण्यात आला त्या प्रसंगी जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष महेश नाटेकर,सभापती मुळे मॅडम,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक,पंचायत समिती सदस्य सीताराम ठोंबेरे, रवींद्र आंबेकर,पांडुरंग कापले,माजी तालुका प्रमुख प्रभाकर शिर्के,विभाग प्रमुख अनंत चव्हाण,उप विभाग प्रमुख पिंट्या संसारे,पत्रकार दिनेश चव्हाण,जेष्ठ शिव सैनिक मामा शिर्के राकेश साखरकर,प्रमोद पालशेतकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!