ब्रेकिंग न्यूज
सातारा - वाई मांढरदेवी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प,एक तासापूर्वी ही घाटात दरड कोसळली आहे.
(वृत्त-मिलिंद लोहार)
यावरील ताजे वृत्त
मांढरदेवी घाटात दरड कोसळली होती ती हटवण्यात आली आहे
घाटातील वाहतूक सुरळीत
झालेली आहे
स्थानिक प्रशासनाला माहिती मिळताच दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे मोठमोठे दगड रस्त्यावर आले असताना पूर्ण रस्ता व्यापून गेला होता सुदैवाने ही घटना करताना तेथून कोणते वाहन जात नव्हते मात्र दरड कोसळल्यामुळे दोन्हीकडील गाड्या ये-जा करणे अवघड झाले होते स्थानिक प्रशासनाने या घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन रस्त्यातील तर हटवली व वाहतुकीचे मार्ग मोकळा केला