माझे सहकारी राजेश भैय्या टोपे यांचे मातृ छत्र हरवले, ही मनाला सुन्न करणारी बातमी समजली. ज्या माणसाने राज्यातील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी, कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, किंबहुना आजही करत आहेत त्यांच्या वाट्याला आभाळाएवढे दुःख आले. हे दुःख वाटून घेण्यात मी टोपे परिवाराच्या सोबत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
धनंजय मुंडे
मंत्री महाराष्ट्र राज्य