सातारा एमआयडीसी चा रस्ता खड्डेमय स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
मिलिंद लोहार-सातारा
सातारा शहरानजीक असलेल्या एमआयडीसी मध्ये सातारा देगाव रस्ता येथे अक्षरशा खड्ड्याची चाळण झालेली आहे देगाव रस्त्यावरून जाताना माने कॉलनी परिसरात खड्ड्यांची अक्षरशः चाळण झालेले आहे लोकांचे जीव धोक्यात आले आहेत टू व्हीलर वर जाणारे लोक भीतीपोटी रस्त्याच्या कडेला जाऊन कसेबसे जात आहेत हा देगाव सातारा रस्ता संबंधीत विभागाकडे त्यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे हे असे नागरिकांमधून चर्चा आहे सातारमध्ये सध्या जोरदार पावसाचे वातावरण आहे अशातच नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे