कृष्णा हॉस्पिटलमध्ये साकारतेय अदयावत कोरोना तपासणी केंद्र
कराड -कुलदीप मोहिते
कृष्णा हॉस्पिटलमध्ये साकारतेय अदयावत कोरोना तपासणी केंद्र
कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र अध्ययावत कोराेना तपासणी केंद्र साकारले जात आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानंकानुसार साकारण्यात येत असल्याचे केंद्र लवकरच नागरिकांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिले आहे काेराेणा मुक्तीच्या लढ्यात कृष्ण हॉस्पिटल ची कामगिरी अव्वल दर्जाची राहिली आहे हॉस्पिटल मधील स्वतंत्र करून वॉर्डमध्ये आजच्या घडीला २५०हून अधिक करून पॉझिटिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत असे यशस्वी उपचाराने आत्तापर्यंत ५०० रुग्णांना कोरणा मुक्त करण्यात यश आले आहे दरम्यान जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे संशयित रुग्ण बरोबर त्याचा कोरोना लक्षणे जाणवत आहेत असे लोक स्वतःहून तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत अशा लक्षणे असणाऱ्या संशयित रुग्णांची योग्य पद्धतीने आणि सुरक्षितपणे तपासणी करता यावी यासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांणगनाथ स्वतंत्रपणे करून तपासणी केंद्र साकारले जात आहे सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असणार्या केंद्रांमध्ये प्रशिक्षित स्टाफ ठेवला जाणार आहे या केंद्रामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना मास्क सॅनिटायझर चा वापर व शारीरिक अंतर राखणे बंधनकारक असलेल्या ठिकाणी सर्दी ताप खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून आवश्यकता वाटल्यास स्वाबची चाचणी करण्याची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे या रुग्णाच्या स्वाबचे चे नमुने घेण्यात आले असतील अशा रुग्णांना त्यांच्या चाचणी चा रिपोर्ट त्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत कळविला जाणार आहे कृष्णा हॉस्पिटलच्या बाहेर प्रांगणात हे स्वतंत्र केंद्र करण्यात येत असल्याने हॉस्पिटल च्या आत येणाऱ्या अन्य रुग्णांच्या सुरक्षेची काळजी या निमित्ताने घेतली जाणार आहे हे केंद्र लवकरच नागरिकांसाठी खुले केले जाणार असल्याचे डॉक्टर भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे