दुध आंदोलन
मोती चौक, सातारा येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले
दुधाला १० रू. प्रति लिटर अनुदान व दुध पावडरला ५० रू. अनुदान मिळावे या मागणीसाठीभारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सातारा-जावली चे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिलिंद लोहार -सातारा