शिवसेनेच्या वतीने किलज येथे अर्सेनिक अल्बम 30C.गोळ्यांचे वाटप
राम जळकोटे-उस्मानाबाद
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार ओमप्रकाश(दादा)राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास(दादा)पाटील यांच्या सूचनेनुसार आज तुळजापूर तालुक्यातील किलज येथे अर्सेनिक अल्बम 30 C.गोळ्यांचे वाटप करण्यात आले,यावेळी शिवसेना उपतालूकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,काक्रंबा विभागप्रमुख दगडू नाना शिंदे,शाम माळी,शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,सरपंच लक्ष्मण तात्या शिंदे, मल्लीकार्जुन येलुरे ,राम जळकोटे, ग्रामपंचायत क्लार्क गोविंद शिंदे,पिंटू सगर,गुडराम घोडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.