Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्मित फाउंडेशन केले मास्क वाटप

 स्मितसेवा फाउंडेशन केले मास्क वाटप

 मिलिंद लोहार-पुणे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित स्मितसेवा फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ़दिवसानिमित्त स्मितसेवा फ़ाउंडेशन व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मार्फ़त २५० मास्क  हड़पसर, ससानेनगर भागतील दुकानदार, रिक्षा चालक, स्वच्छता कर्मचारी, भाजी विक्रेते याना मास्क वाटप करण्यात आले..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies