ब्रेकिंग न्युज
अश्लील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून. पोलीस तक्रार करेन असे महिलेने धमकावत 60 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार शाहूपुरी पोलिसांकडून उघड. पहिला हप्ता 12 लाख व नंतर 1 लाख रुपये प्रमाणे खंडणी स्वीकारताना २ महिला शाहूपुरी पोलिसांच्या जाळ्यात.....
शाहूपुरी पोलिसांची विशेष कामगिरी
(मिलिंद लोहार-पुणे)