मुरुड येथील जिंजीरा किल्ल्याचे सायंकाळी टिपलेले हे छायाचित्र आहे,
Team Maharashtra Mirror9/20/2020 02:21:00 AM
0
मुरुड येथील जिंजीरा किल्ल्याचे सायंकाळी टिपलेले हे छायाचित्र आहे,आसमंतात रिकामे ढग आणि मावळतीच्या सूर्याची पडलेली सोनेरी किरणे अस नयन मनोहरी हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे.