माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
ज्येष्ठ साम्यवादी नेत्या, माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे आज दुपारी 12.30 च्या सुमारास दादर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.