Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ठाणे पोलिसांची कार्यतत्परता,युवतीचे वाचले प्राण

 ठाणे पोलिसांची कार्यतत्परता,युवतीचे वाचले प्राण

महाराष्ट्र मिरर टीम-ठाणे



ठाणे शहर पोलीस (Thane City Police) दलातील पोलीस शिपाई रवींद्र पवार व पोलीस शिपाई लिंगायत या दोघांनी प्रसंगावधान साधत आत्महत्येच्या विचारात असणाऱ्या तरुणीचे प्राण वाचविले. दोन्ही संवेदनशील पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली कार्यतत्परता कौतुकास्पद आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies