काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने पुण्यातील बरेच भाग पाण्याने व्यापले आहेत त्यातच नेहमीप्रमाणे सिहगड रोड वडगाव नवले हॉस्पिटल माणिक बाग येथे पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे
सिंहगड रस्ता विठ्ठलवाडी पासून बंद करण्यात आला आहे.
विश्रांती नगर चौक संतोष हॉल चौक वडगाव ब्रिज हायवे येथे डीवाईडर वरतून पाणी वाहत आहे वडगाव धायरी आनंदनगर माणिक बाग याठिकाणी जाणे धोकादायक झाले आहे