कुष्मांडा हे देवीचे रूप. या रूपात देवी तिच्या मनमोहक हास्याने, तिच्या दैदिप्याने आणि तेजाने सूर्याला प्रकाशमान करते. ती इतकी शक्तीशाली आहे की सूर्यावर निवास करू शकते. आणि म्हणूनच नारंगी रंग हा तिचा आनंद आणि ऊर्जा याचे सूचक आहे.
अभिनेत्री - अश्विनी महांगडे.
रंगभूषाकार - सज्जना दूटाळ.
छायाचित्रकार - अमर शिंदे.
वेषभूषाकार - तनु डिझाईनर.
स्थान - निर्वाणा इको अँड ऍग्रो रिसॉर्ट.
विशेष आभार - आर के धनवडे आणि संतोष पवार.
संकल्पना-राम जळकोटे, उस्मानाबाद महाराष्ट्र मिरर जिल्हा प्रतिनिधी