परतीच्या पावसाचं आटोपलं वाटतं!!!
कधी आकाशात ढग तर कधी गारेगार वारे सध्या हा माहौल आहे कर्जतच्या वातावरणामध्ये .परतीच्या पावसाचं मध्ये आगमन आणि बहरलेला निसर्ग .गेल्या दोन दिवसात हा नजारा होता आज पहाटेच कर्जतमधील ग्रामीण भागात मंद वारा आणि दाट धुक्क पाहायला मिळालं.
(सर्व छायाचित्रे-सोहेल शेख-महाराष्ट्र मिरर टीम कर्जत)
कर्जतमध्ये धुक्क
10/04/2020 08:44:00 PM
0
Tags