नवरात्र दिवस चौथा- रंग लालअभिनेत्री - अश्विनी महांगडे. सोबत
Team Maharashtra Mirror10/19/2020 11:04:00 PM
0
नवरात्र दिवस चौथा- रंग लाल
असे मानले जाते की देवी ही देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रुपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न आहे. लाल रंग हा कृती आणि जोश याचेसुद्धा प्रतिक आहे.
कुष्मांडा हे देवीचे रूप आहे.
अभिनेत्री - अश्विनी महांगडे. रंगभूषाकार - सज्जना दूटाळ. रंगभूषा सहाय्यक - अश्विनी येवले. छायाचित्रकार - अमर शिंदे. वेषभूषाकार - तनु डिझाईनर. स्थान - निर्वाणा इको अँड ऍग्रो रिसॉर्ट. विशेष आभार - आर के धनवडे आणि संतोष पवार.