प्लाझ्माचा काळाबाजार करणाऱ्यांना वेबसाईटमुळे चाप
पुणे पोलीस दलाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रिती शिंत्रे यांचे सर्व स्तरातून कौतुक
मिलिंद लोहार-पुणे
यांच्यापुणे पोलीस दलाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रिती शिंत्रे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याचे कारणच असे आहे कारण पुण्यासारख्या शहरात कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत असताना तसेच हॉस्पिटलमधील अंदाधुंद कारभार सर्व पुणेकरांनी बघितला त्यातच प्लाजमा साठी होणारा काळाबाजार ही बघितला प्लाझ्मा हवा असल्यास 11 हजार रुपये आपण काही दिवसापूर्वी व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकली कशाप्रकारे पुण्यामध्ये प्लाझ्मासाठी काळाबाजार होतो मात्र या सर्वांसाठी एकच उपाय
प्लाझ्मा दाता व प्लाझ्माची गरज असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांमधील संवादासाठी दुवा ठरणारी http://puneplasma.in ही वेबसाईट विकसित केली. यामुळे आजवर ४७० जणांना प्लाझ्मा मिळाला. शिंत्रे यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. पुण्यामधील सर्वस्तरातून या वेबसाईटचे तसेच ज्यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट उभी राहिली यांचेही आभार मानले जात आहेत
website http://puneplasma.in