गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
Team Maharashtra Mirror
10/19/2020 06:59:00 AM
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करताना गृहराज्यमंत्री .शंभूराज देसाई व शासकीय अधिकारी.(छाया-हेमंत पाटील-पाटण)