पुणे दक्षिण भागाला नेहमीच पावसाचा तडाखा नगरपालिकेने
ठोस उपयोजना करणे गरजेचे
आंबील ओढा आठवणी ने सिहगड
परिसर भीतीच्या छायेत
मिलिंद लोहार-पुणे
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 26 मि .मी.पावसाची नोंद झाली या पावसाने जुन्या मागील वर्षीच्या आठवणी जाग्या केल्या दुपारी 4 वाजता चालू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता गेल्या सप्टेंबरमध्ये जो पावसाने हाहाकार केला होता तो अजूनही पुणेकर विसरू शकत नाहीत त्यातच कालच्या
पावसाने पुण्यातील दक्षिण भागात झालेल्या पावसामुळे जणू काही नदीचे रूप पाहवयास मिळाले वडगाव ,माणिक बाग परिसर पाण्याने व्यापला होता
पावसाच्या भयावह रूपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आंबील ओढाच्या आठवणी पुन्हा जाग्या अनेक सोसायटी मध्ये पाणी शिरल्याचे पाहवयास मिळाले दांडेकर पुलाजवळील डीवायडर वरून पाणी जात होते अनेक गाड्या पाण्यात वाहून जात होत्या मात्र दक्षिण भागात
म्हणजेच सिंहगड रस्ता किरकट वाडी
भारती विद्यापीठ कात्रज तलाव येथील पाणी भरल्यानंतर कोणतीही उपाययोजना नाही नगरपालिका दक्षिण भागाकडे लक्ष द्या असे नागरिकांमधून बोलले जात आहे
थोड्या पावसात हे हाल होत आहेत मोठा पाऊस आल्यावर काय चित्र असेल
मोठी घटना मागच्या वर्षी घडली आहे
काय तरी उपयोजना करा आंबील ओढा घटना अजूनही पुणेकर विसरले नाहीत पाण्याच्या प्रवाहाला उपाययोजना करा नाहीतर यातून काही विपरीत होण्याची शक्यता आहे
सिंहगड रोडवरिल पावसाच्या पाणी प्रवाहाने प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे तसेच नागरिकांना आपले जीव गमवावा लागतो ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकताआहे