ब्रेकिंग न्युज-साताऱ्यात दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला, एक जण गंभीर जखमी
Team Maharashtra Mirror10/20/2020 11:16:00 PM
0
ब्रेकिंग न्युज
साताऱ्यात दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाला असून त्यातील एका पोलिसाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळतंय, दोघा पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.,हल्ल्या मागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही