नवरात्र दिवस नऊ - रंग जांभळा अभिनेत्री - अश्विनी महांगडे सोबत
Team Maharashtra Mirror10/24/2020 11:48:00 PM
0
नवरात्र दिवस नऊ - रंग जांभळा
सिद्धीदात्री हे देवीचे रूप आहे. ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास मदत करते. म्हणूनच जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि शक्तीचे सांकेतिक आहे.
अभिनेत्री - अश्विनी महांगडे.
रंगभूषाकार - सज्जना दूटाळ. रंगभूषा सहाय्यक - अश्विनी येवले. छायाचित्रकार - अमर शिंदे. वेषभूषाकार - तनु डिझाईनर. स्थान - निर्वाणा इको अँड ऍग्रो रिसॉर्ट. विशेष आभार - आर के धनवडे आणि संतोष पवार.