नवरात्र दिवस सातवा - रंग हिरवाअभिनेत्री - अश्विनी महांगडे सोबत
Team Maharashtra Mirror10/22/2020 08:56:00 PM
0
नवरात्र दिवस सातवा - रंग हिरवा
दुर्गा देवीचे रूप आहे काळरात्री. या रूपात ती अध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेली स्त्री आहे. या रूपात दुर्गा किंवा पार्वती देवी तपस्या करण्यासाठी हिरव्याकंच पर्वतावर जाते. याठिकाणीच तिचा भावी पती भगवान शिव आहे. इथे ती भगवान शिव यांच्याबरोबर सर्वसंगत्याग करते. म्हणून इथे हिरवा रंग हा विकास, निसर्ग आणि उर्जा यांचे द्योतक आहे.
अभिनेत्री - अश्विनी महांगडे.
रंगभूषाकार - सज्जना दूटाळ. रंगभूषा सहाय्यक - अश्विनी येवले. छायाचित्रकार - अमर शिंदे. वेषभूषाकार - तनु डिझाईनर. स्थान - निर्वाणा इको अँड ऍग्रो रिसॉर्ट. विशेष आभार - आर के धनवडे आणि संतोष पवार.