रक्तदान हे आपले कर्तव्य व जबाबदारी : स्मितसेवा फाउंडेशनच्या स्मिता गायकवाड यांनी नागरिकांना रक्तदानविषयी केले मार्गदर्शन
मिलिंद लोहार-पुणे
स्मितसेवा फाउंडेशनच्यावतीने कोरोना संकटकाळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने कै. सदाशिव भूमकर यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी 106 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावले. यावेळी कोरोना संकट काळात काम करणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या ५० सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश संघटन मंत्री रवी जी अनासपुरे, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेविका उज्वला जंगले, डॉ. उज्वला हाके, कुलदीप सावळेकर, गणेश घोष, संदीप दळवी, शिवराज घुले, वंदना कोद्रे, राहुल दादा शेवाळे, डॉ. बाळासाहेब हरपळे,शशिकला ताई वाघमारे, किरण वैष्णव, पल्लवी प्रशांत सुरसे, दीप्ती काले, नितीन होले, संतोष होले, शैलेंद्र बेल्हेकर, रत्नाकर गायकवाड, राजेश कांबळे, श्री. विकास भुजबळ, डॉ. रोहित बोरकर, विवेक तूपे, वसंजी वाघमारे, दिगंबर माने, रवी तुपे, गणेश वाडकर, महेंद्र बनकर, संजय शिंदे, . अशोक आव्हाळे, योगेश गोंधळे, राजेंद्र भाडळे, निलेश शेलार , सागर पवार, गणेश वाडकर, अनिकेत राठी, दिलीप मोरे, महाराष्ट्र मिरर पत्रकार मिलिंद लोहार, श्री बाळासाहेब केमकर, सचिन सातव, श्री प्रदीप भूमकर, अजय न्हावले, श्री प्रशांत साबळे, चव्हाण, आप्पा हिंगणे, अशोक सोरगावीकर, श्री रविंद्र चव्हाण, अमोल दुगाने, राहूल व्यवहारे,प्रवीण वाघमारे, अमोल भोंगळे,श्रीकृष्ण भिंगारे, भागुजी शिखरे, राकेश दोरकर, राहुल सैदाने,, प्रशांत दिंडोरकर, श्री प्रितेश गवळी, अभिजीत बोराटे, संतोष भाटिया, शुभम कांबळे,तुषार हिंगणे, राजकुमार काळभोर, श्री धनराज गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन स्मितसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष स्मिता गायकवाड, दर्शना डाके, प्रेम सलगर, गणेश डांगमाळी, आशा भूमकर,सुवर्णा ताम्हणे यांनी केले.