पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
Team Maharashtra Mirror11/25/2020 05:29:00 PM
0
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्रीकार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ. कुसुमबाई भोयर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ. सारिका भरणे उपस्थित होते. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ. कुसुमबाई भोयर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ. सारिका भरणे उपस्थित होते.