ब्रेकिंग न्यूज-मुंबई पुणे जुन्या हायवेवर महाकाय ट्रेलर आडवा!
Team Maharashtra Mirror11/02/2020 12:28:00 AM
0
ब्रेकिंग न्यूज
मुंबई पुणे जुन्या हायवेवर महाकाय ट्रेलर आडवा!
मुंबई-पुणे जुन्या हायवेवर महाकाय अजस्त्र ट्रेलर वावंढळ जवळ आडवा आल्याने,मुंबहुन पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर काही आणि मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा ट्रेलर आडवा झाल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे,आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत.