मनसे उमेदवार रुपाली पाटील यांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट
मिलिंद लोहार पुणे
पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आज जलमंदिर पॅलेस निवासस्थानी खा.छ.उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.