महाराष्ट्रातून फिल्मसीटी कोणीही हलवु शकत नाही.. गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई :- मुंबईतील फिल्मसीटी हलवुन इतर राज्यात प्रस्थापित करण्याचे संकेत जरी केंद सरकारचे असले तरी महाराष्ट्र राज्यात जी सुखसमृध्दी ,सुविधा फिल्मसीटीसाठी आहे ती इतर कोणत्याही राज्यात नाही आणी ही फिल्मसीटी महाराष्ट्रात रहाणार असा खुलासा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली