मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खालापूर सावरोली जवळ पुण्याच्या दिशेने मुंबईकडे निघालेल्या वाहनांची तोबा गर्दी पहावयास मिळत आहे.सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मुंबईकर सुट्टी एन्जॉय करून घरी परतत असताना ही वाहनांची प्रचंड रांग लागली आहे.अत्यंत धिम्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत.