तहसिल कचेरीकडे जाणारा घाटरस्ता जाम..
राजेंद्र पोतदार-कर्जत
३१डीसेंबरपर्यंत मिळणार असलेल्या स्टँपड्युटीमधील सवलतीचा फायदा घेण्यासाठी तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीकरीता लागणा-या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे तहसिल कचेरीकडे जाणारा घाटरस्ता जाम झाला होता तसेच तहसिल कार्यालयाच्या आवारात नागरिकांनी कोरोनाबाबत शासनाने घातलेले नियम धुडकावून आज केलेली गर्दी पाहता गेले वर्षभर कोव्हीड १९ विषाणूपासून संरक्षण मिळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात घरी बसणारे हेच का असा प्रश्न पडतोय