सुखाई गाव विकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ
ओंकार रेळेकर-चिपळूण
सुखाई गाव विकास पॅनलचा आज सुखाई मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी पं.स सदस्य, अर्बन बँक संचालक अनिलशेठ दाभोळकर, पं.स सदस्य नितीन ठसाळे, काँग्रेस ओबीसीसेल जिल्हा अध्यक्ष प्रकाशशेठ साळवी, जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, अर्बन बँक संचालक निलेश भूरण, बशीरशेठ चौगुले, जमालूद्दीन बंदरकर, इक्बाल खेरडकर, हनीफ चौघुले, आत्माराम दाते, सतीश पंडित, चंद्रकांत मोहिते, मंगेश खताते, हरू यादव, विजय खताते, प्रसाद सागवेकर, अभी खरवते, संतोष कोकरे, पिंट्या खताते, योगेश खताते, धनंजय दाभोळकर, संदीप दाभोळकर, शशांक भिंगारे, समीर दाभोळकर, भीमराव पवार, जितू दाभोळकर, आण्णा साळवी, मदन शेट्ये, विकास पालांडे, गोविंदशेठ गुरव, राजाभाऊ गुरव, विठ्ठल दाते आणि प्रशांत दाभोळकर, सचिन भोसले, प्रथमेश चव्हाण, बबन मेस्त्री, संतोष माने, आनंद बर्जे, अशोक महाडिक, रुपेश महाडिक, राजू भोई, मनीष दाभोळकर, चंद्रकांत भूरण, गणेश भूरण, राजेश भूरण, सचिन ठसाळे, विश्वजित कदम, संतोष मिरगल, आकाश घाग, महेंद्र कुऱ्हाडे, पटेल अंकल, जकिर बगदादी, अजित वाडकर, सर्व प्रभागातील उमेदवार चेतन कदम, सौ.सुस्मिता गुरव, सौ. वैदेही दाते, विराज खताते, गणेश भुरण, सौ.माधवी ठसाळे, सौ.सुनिता कोकरे, सौ.दिपा पवार, श्री.राकेश दाभोळकर, श्री.रियाज खेरडकर, सौ.प्रणाली दाभोळकर, साईराज सावंत, प्रसाद देवरुखकर, सौ. जान्हवी खोपडकर, राजेश सुतार, रशीदा चौगुले, ओवी शेट्ये आदी आणि तमाम ग्रामस्थ महिला, युवक, युवती आदी उपस्थित होते.