पुणे ब्रेकिंग न्यूज
सिरम इन्स्टिट्यूटला आग
सिरम इन्स्टिट्यूटला आग covid-19 बनत होती ती बिल्डिंग जळून खाक झालीय,या आगीचे कारण अजून पर्यंत अस्पष्ट असून ही आग कशी लागली याविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. आमचे प्रतिनिधी मिलिंद लोहार यांनी घेतलेला आढावा