माकडाने हनुमंतरायाचे दर्शन घेऊन मंदिरातच सोडले प्राण
उमेश पाटील-सांगली
विज्ञानयुगात सुध्दा अचंबित करणारी गोष्ट मिरज तालुक्यातील गुंडेवाडीत घडली....माकडाने हनुमान मंदिरात देवाचे दर्शन करून सोडले प्राण.