कागलसह कोल्हापुरात गारपिट
भिमराव कांबळे-:कोल्हापुर
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जैन्याल,अर्जुनवाडा कागल परिसरासह कोल्हापुर जिल्हयाला पावसाने चांगलेच झोडपले.काश्मीर सारखा पूर्ण परिसर बर्फाच्छादित झाला होता .रस्त्यावर अगदी गारांचा खच पडला होता.ऐनवेळी आलेल्या पावसामुळे आंबा ,काजु पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.