कोव्हीडमुळे माणसांना गर्दी करायला अटकाव झाला असला तरी पक्षांना स्वच्छंदपणे एकत्र येऊन विहरता बागडता येत. आजचा बोलका फोटो नवी मुंबईतील सीवूड मधील खाडी भागात फ्लेमिंगो पक्षांची जत्रा भरली आहे .. मात्र माणसांना अस एकत्र येण्यास मज्जाव आहे त्यामुळे तुम्ही घरी राह आणि सुरक्षित राह.