Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सुरक्षा किटचे वाटप

 आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सुरक्षा किटचे वाटप

ज्ञानेश्वर बागडे-कर्जत



टाटा पाॅवर कंपनीच्या भिवपूरी वीजकेंद्र परिसरात टाटा पाॅवर कंपनीतर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत वैद्यकीय सुरक्षा किट (पीपीई कीट) चे वाटप आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. 


१. फेस शिल्ड - १०० नग

२. हॅन्ड सॅनिटायझर - १० लिटर्स

३. थर्मो गन - ३ नग

४. आक्सीमीटर - ४ नग

५. मुखपट्टी - २०० नग

६. हॅन्ड वाश - १० लिटर्स

७. डिस्पोजेबल बेडशीट - ५०० नग

८. एचआयव्ही टेस्ट किट - २०० नग


यावेळी टाटा पाॅवर कंपनीच्या भिवपूरी व खोपोली विभागाचे प्रमुख फुलेंद्र धुरंधर तसेच सीएसआर मॅनेजर अतुल करवटकर, मनोहर म्हात्रे, डाॅ. गायकवाड , संतोष शिंदे इ. अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies