ब्रेकिंग न्युज
रेवदंडा खाडीत बार्ज कलंडल,16 खलाशांना सुखरूप काढलं बाहेर
महाराष्ट्र मिरर टीम
रेरे
रे रेवदंडा रेवदंडा खाडीमध्ये मुंबईवरून जेएसडब्ल्यू कंपनीकरिता येणारे मंगलम नावाचे कार्गो शिप एका बाजूला कलंडले होते.
या जहाजावर 16 खलाशी पैकी तिघांना जहाजाने सुखरूप काढण्यात आलं तर 13 खलाशांना हेलिकॉप्टरमधून सुखरूप काढण्यात आलं.
होते व त्यांना रेस्क्यू करण्यासाठी मुरुड वरून कोस्ट गार्ड टीम आली होती.
इंडियन कोस्ट गार्ड विभागाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करीत सर्व 16 खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश मिळविले आहे,अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन लेपांडे यांनी दिली आहे.