प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या तर्फे उपजिल्हा रुग्णालयात नाश्ताचे वाटप
ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम
https://fb.watch/6o4tYI0Ly_/
प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कर्जत शाखेच्या वतीने आज कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स,आणि पेशंट यांना नास्ता वाटप करण्यात आला.या संस्थेच्या वतीने असे अनेक समाजपयोगी धार्मिक,शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. पेशंट आणि उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांना एक स्लोगण देण्यात आली त्यातून पेशंटला आत्मविश्वास जागून आजारातून उभे राहण्याची शक्ती प्राप्त होते असं सांगण्यात आलं.यावेळी नगरसेवक बळवंत घुमरे उपस्थित होते.