कुंडमळ्यात तिघे बुडाले,एकाला वाचवण्यात यश,तर दोघांचे सापडले मृतदेह
पुण्यातील तळेगाव येथील घटना
महाराष्ट्र मिरर टीम
मावळ तालुक्यातील तळेगाव येथील कुंडमळा येथे पर्यटनासाठी आलेले तिघे पाण्यात बुडाले पैकी दहा वर्षीय मुलाला स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले तसेच 30 वर्षीय इसमाचा मृतदेह पाण्यात मिळून आला अद्याप एक जण पाण्यात बेपत्ता आहे त्याचे शोध कार्य सुरू असताना त्याचाही मृतदेह सांयकाळी उशिरा सापडला आहे.मृतदेहांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.