मुरुडला दरड कोसळली,24 जणांना सुरक्षित स्थळीं हलवले
Team Maharashtra Mirror7/18/2021 10:29:00 AM
0
संपूर्ण रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आऊन मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून 3-4 घरांचे नुकसान झाले आहे. एकूण 5 कुटूंबातील 24 व्यक्तीना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जीवित हानी नाही.