शिळफाट्यावर ट्रकने दिली मोटार सायकलला जोरदार धडक... एक जण ठार एक जण जखमी
- मात्र अपघातांनंतर ट्रकला भीषण आग....
- ट्रक व तांदूळ जळुन खाक.....
- मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील घटना
दत्ता शेडगे-खालापूर
मुबंई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शिलफाट्याजवळ एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देऊन भीषण भीषण अपघात झाला मात्र या अपघातानंतर ट्रक ला भीषण आग लागली असून या आगीत ट्रक आणि त्यातील तांदूल पूर्णपणे जळुन खाक झाला आहे ,या ट्रक ने महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या दुचाकीला धडक दिल्याने यात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एक जवान गंभीर जखमी झाला आहेपुण्याहून मुंबईकडे हा ट्रक तांदूळ घेऊन जात असताना तो खोपोली जवळील शिळफाटा ब्रीजजवळ त्याला त्याने एका दुचाकीला धडक दिली व नंतर अचानक ट्रकला आग लागली असून या आगीत तो ट्रक पूर्णपणे जळाला असून मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
शिळफाट्यावर ट्रकने दिली मोटार सायकलला जोरदार धडक... महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एक जवान गंभीर जखमी
7/06/2021 07:47:00 PM
0
Tags