मान फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
प्रियांका ढम- पुणे
मान फाऊंडेशन आणि डॉ. भालचंद्र गायकवाड व आंदेशे गावाचे उपसरपंच सागर भालेराव यांनी आंदेशे गावामध्ये समस्त गावकरी आणि आदिवासी भागातील लोकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते . त्याचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला तसेच मान फाऊंडेशनच्या संस्थापक , अनुश्रीताई ढम आणि सौ .उर्मिला ढम श्री .नितीन ढम हे देखील उपस्थित होते, सगळ्यांनी अनुश्री ताईंचे व त्यांच्यावर त्यांच्यां आई वडीलांने केलेल्या संस्कारांचे भरपूर कौतुक केले कारण आई वडिलांच्या नावावरून कु. अनुश्री यांनी मान फाउंडेशन ची स्थापना व त्या अंतर्गत नेहमीच स्तुत्य उपक्रम राबविले जातात जे गरीब आणि गरजू लोकांना फार मोलाचे ठरतात मग ते कोरोणा काळात मास्क वाटप असो की पोलिस बांधवांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केलेली असू देत. तसेच डॉ.भालचंद्र सर यांचे देखील आभार तसेच गावचे उपसरपंच सागर भालेराव यांचे देखील आभार गावकऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान मानले .पुन्हा सगळं नीट झालावर आरोग्य तपासणी शिबिर लवकरच आयोजित करू , असे मान फाऊंडेशन च्या वतीने अनुश्री यांनी सांगितले.
MANN FOUNDATION PRESIDENT ANUSHREE DHAM Really Great Personality always Runs for need one's & She have hundreds chains of Social works done her...My Good Wishes for your all future works
ReplyDelete